भारतावर ब्रिटीशांनी 'या' कार्यालयातून ठेवली नजर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

स्वातंत्र्यापूर्वी भारतावर ब्रिटीशांनी 'या' कार्यालयातून ठेवली नजर

भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटीश राजसत्तेकडे आला. आजचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार या महाकाय भूप्रदेशाचा कारभार चालवण्यासाठी इंग्लंडमध्ये इंडिया ऑफिस हा विभाग स्थापन केला गेला.

1947 पर्यंत हा विभाग अस्तित्वात होता. इथून कारभार कसा चालायचा हे जाणून घेतलंय बीबीसीच्या प्रतिनिधी गगन सभरवाल यांनी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)