भारतातल्या ट्रांससेक्शुअल महिला नाझ जोशी यांनी सलग तिसऱ्यांदा जिंकली Miss world Diversity सौंदर्यस्पर्धा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ट्रांससेक्शुअल नाझ जोशी यांनी जिंकली Miss world Diversity सौंदर्यस्पर्धा-पाहा व्हीडिओ

भारतातल्या ट्रांससेक्शुअल महिला नाझ जोशी यांनी यावर्षी सलग तिसऱ्यांदा Miss world Diversity सौंदर्यस्पर्धा जिंकली आहे. हा किताब तीनवेळा जिंकणाऱ्या त्या भारतातील पहिल्या ट्रांससेक्शुअल महिला आहेत.

त्या सात वर्षांच्या असताना आईवडिलांनी त्यांना सोडलं. मामाच्या घरात उपेक्षा आणि अपमानात त्यांचं बालपण गेलं. 11 वर्षांच्या असताना त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला. नाईलाजाने त्यांनी डान्स बारमध्ये काम केलं. तरीसुद्धा नाझ निराश झाल्या नाहीत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)