काश्मीर : 'शाळेत गेल्यावर जीवाला धोका निर्माण झाला तर कोण जबाबदार?'
काश्मीर : 'शाळेत गेल्यावर जीवाला धोका निर्माण झाला तर कोण जबाबदार?'
जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर गेले 15 दिवस काश्मीरमधले व्यवहार ठप्प आहेत. शुक्रवारी रात्री सरकारने काश्मीरमधली संचारबंदी अंशतः उठवली आणि सोमवारी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले.
काश्मीरमध्ये सोमवारी काही शाळा उघडल्या, पण मुलंच शाळेत गेली नाहीत. बीबीसीचे प्रतिनिधी आमीर पीरझादा आणि नेहा शर्मा यांनी काही शाळांना भेट दिली. तसंच काही पालकांशीही संवाद साधला. या पालकांना आपल्या मुलांची सुरक्षितता महत्त्वाची वाटतेय. पाहुया हा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)