वयम मोठम खोटम
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आजींचं हे त्रिकुट निघालंय भारत भ्रमंतीवर : पाहा व्हीडिओ

नीरु गांधी, मोनिका चाचना आणि प्रतिभा सभरवाल या तिघी मैत्रिणी भारतातल्या विविध ठिकाणांना भेट देतात.

ज्या वयात माणसं निवृत्तीचा विचार करतात त्या वयात या तिघी भारत आणि भारताबाहेरही फिरायला निघाल्या आहेत.

तरुणपणी जशी मजा करतात तशी मजा आम्ही या वयात करतो असं या तिघींचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)