टायटॅनिक नष्ट होण्याच्या मर्गावर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

टायटॅनिकचे समुद्रातले अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर - पाहा व्हीडिओ

गेल्या 15 वर्षांतलं हे टायटॅनिकचं पहिलं दृश्य आहे.

अटलांटिक महासागराच्या तळाशी 3.8 किमी खोल हे अवशेष आहेत.

टायटॅनिक जहाज वेगानं नष्ट व्हायच्या मार्गावर आहे. कॅप्टनचे क्वार्टर कुठं आहे, असा आता प्रश्न पडतो, असं टायटॅनिकचे इतिहासकार पार्क स्टीफन्सन सांगतात.

सूक्ष्मजंतूंमुळे जहाजाच्या धातूंवर गंज चढला आहे. हे जहाज त्या अपघाताचं एकमेव साक्षीदार आहे, असंही तज्ज्ञ म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)