दुष्काळ: 'पावसानं रडायची वेळ आणली आमच्यावर'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दुष्काळ: बीडच्या या गावात अजून पाण्याचा एक थेंबही नाही

एकीकडे महापूर आणि दुसरीकडे दुष्काळ अशा टोकाच्या संकटांनी एकाच वेळी महाराष्ट्राला ग्रासलं. मराठवाड्यात पावसाचा थोडा शिडकावा झाला असला तरी, बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता अजूनही कायम आहे.

आजही इथली अनेक गावं, चारा छावण्यांवर अवलंबून आहेत.

लोणी सय्यदमीरचे रहिवासी दुष्काळाला कसं तोंड देतायत याविषयीचा बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांचा रिपोर्ट.

शूटिंग - शाहिद शेख

एडिटिंग - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)