'माझ्या मुलाला त्यांनी दहशतवाद्याची त्यांनी वागणूक दिली'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

काश्मीरः 'माझ्या मुलाला दहशतवाद्यांसारखं वागवलं'

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांमध्ये अनेक तरुण काश्मीरींना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

पब्लिक सेफ्टी अॅक्ट अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणांची संख्या नेमकी किती आहे, हे सांगायला यंत्रणांनी मात्र नकार दिलाय. अशाच कुटुंबातील एका आईची आणि एका पत्नीची बीबीसीने भेट घेतली.

बीबीसीचे प्रतिनिधी आमिर पीरझादा आणि नेहा शर्मा यांचा हा ग्राऊंड रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)