फ्रान्समध्ये आंदोलनांचे प्रशिक्षण वर्ग
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

फ्रान्समध्ये मिळतात आंदोलन कसं करायचं याचे धडे...

एकीकडे या परिषदेची तयारी सुरू असताना जी-7 ला विरोध करणारे गटही फ्रान्समध्ये जमलेत.

बेरिट्झमधल्या समुद्रकिनाऱ्यावर एका शांत रिसॉर्टमध्ये ही परिषद होणारे. पण, जसजसे आंदोलनकर्ते इथं यायला सुरुवात झाली, तसं इथली सुरक्षा व्यवस्था कडक झाली.

आणि आता शहराला छावणीचं स्वरुप आलंय. अहिंसा मार्गाने निदर्शनं व्हावीत असा प्रयत्न पोलिसांचा आणि आंदोलनकर्त्या गटांचाही आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)