घरात मधमाश्यांचं भलंमोठं पोळं, तरीही ती बिनधास्त
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

घरात मधमाश्यांचं भलंमोठं पोळं, तरीही ती बिनधास्त - पाहा व्हीडिओ

ऑस्ट्रेलियात एका महिलेच्या घरात मधमाश्यांचं भलंमोठं पोळं आढळलं. घरात मधमाशा असूनही ही महिला बिनधास्तपणे वावरत होती.

"वसंतऋतूत मधमाश्या मोठ्या संख्येनं येतात, हा त्यांच्या प्रजननाचाही काळ असतो. बाहेर पोकळी असलेलं झाड सापडलं नाही तर, मधमाशा घरांच्या भिंती किंवा छपरात घुसतात. 10 महिन्यांत त्या भलंमोठं पोळं करतात, या पोळ्यांमध्ये 50 किलोपर्यंत मध असतं," असं पॉल वूड सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)