काश्मीर कलम 370: श्रीनगरमध्ये पुन्हा निदर्शनं
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

काश्मीर कलम 370: श्रीनगरमध्ये शुक्रवारी निदर्शनं पुन्हा झाली - पाहा व्हीडिओ

कलम 370 काढल्यानंतर श्रीनगरमध्ये अजूनही तणाव कायम आहे. तरीही श्रीनगरमधल्या सौरा भागात लोकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली. शुक्रवारच्या (23 ऑगस्ट) नमाजानंतर या भागात परत निदर्शनं दिसून आली.

बीबीसी प्रतिनिधी अमीर पीरझादा आणि नेहा शर्मा यांचा हा व्हीडिओ रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)