डासांचा प्रेमभंग करून जग होणार मलेरियामुक्त
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

डासांच्या प्रेमगीतातील व्यत्यय जगाला देईल डासांपासून मुक्ती

डांसाची स्वतःची अशी एक प्रेमाची भाषा आहे. त्या भाषेत बदल करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.

2050 पर्यंत जगाला डासांच्या त्रासापासून माणसांना मुक्त करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. नेमकं काय करणार आहेत शास्त्रज्ञ हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)