भविष्यातील पाणीटंचाईला कसं तोंड द्यायचं?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भविष्यातील पाणीटंचाईला कसं तोंड द्यायचं? : पाहा व्हीडिओ

पृथ्वीचा दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. तरीही अब्जावधी लोक पाण्यासाठी वणवण करतात. कारण या पाणीसाठ्यापैकी केवळ 3 टक्के पाणीच शुद्ध आहे.

भविष्यातही आपल्याला प्रचंड पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं. आपल्या भावी पिढ्यांना पाण्यासाठी दाही दिशा भटकाव्या लागू नये यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी पाहा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)