अर्थव्यवस्था: पुण्यातल्या वाहन उद्योगाला लागली घर घर...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पुण्यातील ऑटो इंडस्ट्रीची स्थिती सध्या नेमकी कशी आहे?

वाहन उद्योगाला लागणारे सुटे भाग बनवणाऱ्या अनेक कंपन्या पुणे जिल्ह्यात आहेत. पण, मंदावलेल्या आर्थिक स्थितीत या उद्योगावर आता टांगती तलवार उभी आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांचा हा खास रिपोर्ट.

शूट आणि एडिट - शरद बढे

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)