पाकिस्तानल्या दहा वर्षांच्या मुलीनं सर केलं शिखर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सालेना ख्वाजा : जगातली सर्वांत लहान गिर्यारोहक

पाकिस्तानातील अबोटाबाद इथं राहाणाऱ्या 10 वर्षांच्या सालेना ख्वाजा हिनं हिमालयातलं स्पान्टिक शिखर सर केलं. 7000 मीटर्स पेक्षा उंच असणारं हे शिखर सर करणारी ती सर्वात लहान व्यक्ती आहे.

तिनं हे शिखर कसं सर केलं याबद्दल बीबीसीच्या फरान रफी यांनी तिच्याशी चर्चा केली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)