आर्थिक संकट : पंजाबच्या लुधियानात दीड वर्षांत 250 कंपन्या बंद, हजारो बेरोजगार
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आर्थिक संकट: लुधियानात दीड वर्षांत 250 कंपन्या बंद, हजारो बेरोजगार

उत्तर भारतातलं एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्र म्हणजे लुधियाना... पण सध्याच्या आर्थिक मंदीची झळ या शहरातील उद्योगांनाही बसलीय.

अनेक कारखाने बंद पडलेत आणि हजारोंच्या नोकऱ्या गेल्यात. बीबीसीचे प्रतिनिधी अरविंद छाब्रा यांनी हा प्रश्न समजून घेण्यासाठी नुकतीच नोकरी गमावलेली एक महिला

आणि एका कारखानदारांशी चर्चा केली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)