हे गुरखा सैनिक भारताचे नागरिक का नाहीत?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

देशासाठी लढणारे गुरखा सैनिक भारताचे नागरिक का नाहीत?

आसाममध्ये एनआरसीच्या अंतिम यादीतून 19 लाख लोक वंचित राहिले आहेत. बंगाली भाषिकांशिवाय गुरखा कुटुंबांनाही वगळण्यात आलं आहे.

एनआरसीच्या यादीतून 1 लाख गुरखा समुदायाला बेदखल केल्याचं भारतीय गुरखा परिसंघाचं म्हणणं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात भारतीय सैन्यातील जवानांचाही समावेश आहे.

बीबीसी प्रतिनिधी प्रियांका दुबे यांचा रिपोर्ट

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)