कोल्हापूरचं पोलंड कनेक्शन
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कोल्हापूर: दुसऱ्या महायुद्धातील पोलंडच्या लोकांसाठी वळीवडेत स्मारक - व्हीडिओ

तब्बल 80 वर्षानंतर पोलंड नागरिकांनी कोल्हापूरला भेट दिली.

दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात आश्रय नाकारलेल्या पोलंड लोकांना कोल्हापूरच्या संस्थानाने आसरा दिला.

कोल्हापूरच्या वळीवडे या गावात पोलीश नागरिकांची छावणी उभारण्यात आली होती. 1943 ते 1948 अशी 5 वर्षं महिला आणि लहान मुलांसह 5000 पोलंडवासीय इथं रहात होते.

आता त्यांच्या सन्मानार्थ कोल्हापूरच्या या गावात एक स्मारक उभारण्यात आलंय.

पाहा बीबीसी मराठीसाठी कोल्हापूरहून स्वाती पाटील-राजगोळकर यांचा हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)