म्यानमारमधल्या खाणकामगारांचा जीव कसा धोक्यात आला आहे?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

फक्त एका हिऱ्यासाठी जीव धोक्यात घालणारे हजारो लोक

जेड या मौल्यवान खड्यासाठी इथे हजारोलोक दररोज जीव धोक्यात घालतात.

म्यानमारमधल्या खाणीतला कचरा जिथं टाकला जातो तिथं आपल्यालाही काहीतरी मिळेल या आशेने हे लोक धाव घेतात.

या लोकांना हेरॉईनचंही व्यसन आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)