'माझ्या मुला-नातवंडांना माझ्याच हाताने मूठमाती दिली'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अफगाणिस्तान: 'मी माझ्या हाताने मुला-नातवंडांना मूठमाती दिली'

गेली चार दशकं संघर्षामुळे होरपळून निघालेल्या अफगाणिस्तानातून फौजा मागे घेण्याचा विचार अमेरिका करत आहे.

त्यासाठी तालिबानबरोबर सुरू असलेली चर्चा राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी नुकतीच थांबवली. त्यामुळे आता अफगाणिस्तानसमोर वेगळंच संकट उभं राहिलं आहे.

या पार्श्वभूमीवर तालिबानच्या ताब्यात असलेल्या फारयाब प्रांतात जाऊन बीबीसीने तिथल्या नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या..

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)