'मी कोणाला दोष देऊ? तालिबानला की सरकारला?'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अफगाणिस्तानातील कंदहार हॉस्पिटलमध्ये हिंसाचारात जखमी झालेले रूग्ण सतत भरती होत असतात

अफगाणिस्तानात सुरू असलेल्या लढाईची सर्वांत मोठी किंमत सामान्य अफगाण नागरिकांना मोजावी लागतेय. ध्यानीमनी नसताना पावलोपावली सामान्य लोक या हिंसाचाराचे बळी ठरत आहेत.

लहान मुलांना तर याचा सर्वाधिक फटका बसतोय. कंदहारच्या हॉस्पिटलमध्ये वेदना आणि आक्रोश हे नेहमीचच झालंय. बीबीसीच्या टीमने वर्षभर हे हॉस्पिटल जवळून पाहिलंय. त्यावर आधारीत बीबीसीचे प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांचा हा स्पेशल रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)