पीरिएड पॉवर्टीशी झुंजणाऱ्या महिला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Period poverty: जेव्हा मासिक पाळीची उत्पादनं विकत घेणंही परवडत नाहीत - पाहा व्हीडिओ

मासिक पाळीही परवडत नाही, असा अनुभव असलेल्या यूकेमधल्या हजारो महिलांपैकी सारा एक आहे. आर्थिकरीत्या दुर्बल असल्याने जेव्हा कुणाला मासिक पाळीची उत्पादनंही परवडत नाहीत, तेव्हा त्याला पिरिअड पॉवर्टी असं म्हटलं जातं.

"ज्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत त्यांना ही उत्पादनं अगदी ब्रेड घेतो तशी सहगत्या विकत घेता येत असतील. पण एखाद्या आईला अनेक मुलांची जबाबदारी एकटीनं पार पाडायची असते तेव्हा मासिक पाळीची उत्पादनं खरेदी करण्यापेक्षा अन्नपदार्थ घेणं जास्त गरजेचं वाटतं."

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)