वयाच्या 80व्या वर्षी बॉडीबिल्डर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

75वर्षाच्या बॉडीबिल्डर आजी आजही व्यायाम का करतात? - पाहा व्हीडिओ

वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत नियमित व्यायाम करायचा आहे, असं म्हणणं आहे 75 वर्षांच्य़ा जाँग-सो लिम यांचं.

जाँग या बॉडी बिल्डर आहेत.

तरूणपणी त्यांना मणक्याचा त्रास होता. त्यानंतर त्यांनी व्यायामाला सुरुवात केली.

काही काळानंतर त्या बॉडीबिल्डर बनल्या आणि त्यांनी स्पर्धा गाजवायला सुरुवात केली.

यशाचं सर्वोच्च शिखर गाठायचं आहे, तोवर व्यायाम करणार आहे, असं त्या सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)