ऑक्टोपस स्वप्नं बघतात?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आपण स्वप्नं बघतो, पण ऑक्टोपसही बघतात?-पाहा व्हीडिओ

चित्रविचित्र आकाराचे ऑक्टोपस स्वप्नं बघतात यावर शास्त्रज्ञांचा खल सुरू आहे.

ऑक्टोपस जेव्हा स्वप्नं बघतात, तेव्हा ते रंग बदलतात असं वैज्ञानिक सांगतात.

ऑक्टोपस हे अत्यंत हुशार प्राणी मानले जातात. जर ऑक्टोपस स्वप्न पाहू शकत असतील आणि त्याचा उलगडा जर करता आला तर हा एक विज्ञानातला चमत्कार ठरू शकतो असं वैज्ञानिकांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)