तुमचं आयुष्य तुमच्या फोनशिवाय कसं असेल? -
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

फोनशिवाय कसं असेल तुमचं आयुष्य? - पाहा व्हीडिओ

एरिक पिकर्सगिल यांना रात्री मोबाईल फोन वापरत असतानाच झोप लागली. झोपेतच त्याच्या हातातून फोन खाली पडला.

झोपेतच त्यांच्या हातातून फोन खाली पडला. फोन पडल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली. फोन खाली पडला होता आणि हात तसाच फोन पकडल्याच्या अवस्थेत होता.

आपला हात तसाच पाहून त्यांना या फोटोची संकल्पना सुचली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)