'अशा लग्नानंतर मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'अशा लग्नानंतर मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं' - पाहा व्हीडीओ

बगदाद आणि करबाला. इराकमधली या दोन सर्वाधिक पवित्र शहरांमध्ये काही मौलवी लहान मुली आणि तरुणींच्या लैंगिक शोषणाचं एक रॅकेट चालत होतं, असं बीबीसीच्या एका अंडरकव्हर मोहिमेतून उघड झालं आहे.

हे मौलवी आधी गरिबीने पिचलेल्या तरुणी हेरतात आणि त्यानंतर शियांच्या वादग्रस्त 'मुता निकाह' किंवा 'Pleasure Marriage' या धार्मिक प्रथेच्या नावाखाली त्यांची दलाली करतात. हा मुता निकाह इराकमध्ये मात्र बेकायदेशीर आहे.

या धार्मिक प्रथेनुसार शिया मुसलमान पैसे खर्च करून तात्पुरती पत्नी ठेवू शकतात. मात्र, या धार्मिक प्रथेचा वापर काही मौलवी स्त्रिया आणि लहान मुलींचं लैंगिक शोषण करण्यासाठी करत आहेत.

पाहा बीबीसीने केलेला हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)