अबकड
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

नारायण राणे : माझा भाजप प्रवेश रखडणं हा अपमानाचाही प्रश्न आहेच - पाहा व्हीडिओ

माझ्या पक्षप्रवेशाला उशीर माझ्याकडून नाही, भारतीय जनता पक्षाकडून झालेला आहे. त्यामुळे याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील, असं माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले.

"नितेशला आता एबी फॉर्म देण्यात आलाय. नितेश भाजपचा उमेदवार म्हणून देवगडमधून निवडणूक लढवतो आहे. पण तो आता प्रश्न नाहीये. मुख्यमंत्री जेव्हा सिंधुदुर्गात येतील तेव्हा बाकीच्या सगळ्यांच्या पक्ष प्रवेश जाहीर सभेत होईल," असंही नारायण राणे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)