जलयुक्त शिवार योजना कितपत यशस्वी?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

विधनासभा निवडणूक: जलयुक्त शिवार योजना कितपत यशस्वी? - पाहा व्हीडिओ

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2019पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पाणी टंचाईमुक्त करू, असा निर्धार राज्य सरकारनं केला आहे.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हजार गावांना दुष्काळमुक्त केलं आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पण, 2014च्या तुलनेत 2019मध्ये राज्यातील टँकरची संख्या 31 पटींनी वाढली आहे. 6 ऑक्टोबर 2014ला राज्यात 38 टँकरनं पाणीपुरवठा सुरू होता. आजघडीला म्हणजेच 7 ऑक्टोबर 2019ला राज्यात 1176 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे.

रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे

शूट - नितेश राऊत आणि शशी केवडकर

एडिट - शाहनवाझ

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)