टर्कीने सीरियावर हल्ला केला कारण...

मध्य आशियात पुन्हा एकदा गतिमान हालचाली सुरू आहेत. टर्कीश सैन्याने काल सीरियाच्या उत्तर भागावर हल्ला केला.

आणि त्यामुळे पुन्हा एकदा मध्य आशियात अशांततेचं वातावरण आहे. सीरियामध्ये मागचा आठवडाभर नेमकं काय घडलं?

टर्कीचं कुर्दिश लोकांशी असलेलं वैर, अमेरिकेची या सगळ्यातली भूमिका याविषयी बीबीसीचे प्रतिनिधी ख्रिस बकलर यांचा हा सविस्तर रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)