कोल्हापूर : पूरग्रस्त महिला म्हणतात, मदतीचं आश्वासन देणाऱ्याला मत देऊ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कोल्हापूर : पूरग्रस्त महिला म्हणतात, मदतीचं आश्वासन देणाऱ्याला मत देऊ

कोल्हापुरातल्या आंबेगावमध्ये जेव्हा बीबीसी मराठीची टीम पोहोचली त्यावेळी तिथल्या पूरग्रस्त महिलांनी त्यांची व्यथा मांडली. यावेळी त्यांना मदतीची आश्वासनं नकोत तर रोजगार हवा असं त्यांनी सांगितलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)