मानसिक रुग्णाची काळजी घेणारे स्वत: जगणं विसरतात का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मानसिक रुग्णाची काळजी घेणारे स्वत: जगणं विसरतात का?

घरात मानसिक रुग्ण असेल तर त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. पण त्यांची काळजी घेणारे मात्र स्वत: जीवन जगणं विसरतात.

मानसिक रुग्णाची काळजी घेताना स्वत:च डिप्रेशनमध्ये गेलेल्या दिपांजना यांच्याशी बीबीसीनं संवाद साधला.

दिल्लीतल्या दिपांजना यांच्या आई स्मृतिभ्रंश आणि स्कित्सोफ्रीनियाची रुग्ण आहे. आईची काळजी घेताना त्यांना नोकरी सोडावी लागली. मित्रांना भेटणं, फिरायला जाणं अवघड झालं होतं. पण दिपांजना आता स्वत:ला सावरत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)