पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे: परळीत सरशी कुणाची?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे : परळीत सरशी कुणाची?

विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक लक्षवेधी लढती रंगतायत. त्यातलीच एक म्हणजे परळीची.

बीडमधील परळीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे ही लढत बघायला मिळणार आहे. पण या भावा-बहिणींच्या युद्धात परळी कुठे आहे?

परळीतील सध्याची काय परिस्थिती आहे... याचबद्दल थेट परळीतून बीबीसीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर आणि शूट एडिट शरद बढे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)