महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणुकीसाठी कितपत 'मॅग्नेटिक'?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Magnetic Maharashtra: महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणुकीसाठी कितपत 'मॅग्नेटिक'? - रिअॅलिटी चेक

2014 साली केंद्रामध्ये सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारने उद्योगाला देशांतर्गत पोषक वातावरण मिळावे यासाठी 'मेक इन इंडिया' योजना घोषित केली.

त्याबरोबरच 'स्टार्ट अप इंडिया'सारख्या योजनांमधून स्टार्टअप तयार होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

कर्जाच्या सोयीसाठी मुद्रा योजनांसारख्या योजनाही सरकारने घोषित केल्या. केंद्र सरकारच्या मेक इन इंडियाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 'मेक इन महाराष्ट्र' योजना घोषित केली.

त्याबरोबरच 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' योजना घोषित करूनही उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

महाराष्ट्र सरकारनं केलेल्या या घोषणा कितपत यश आलं हे पाहणं आवश्यक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)