विधानसभा: आम्हाला आमदारीचं तिकीट का दिलं जात नाही?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

विधानसभा निवडणूक: आम्हाला आमदारकीचं तिकीट का दिलं जात नाही? - पाहा व्हीडिओ

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 50% आरक्षण देणाऱ्या काही पहिल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो.

महिलांना आरक्षण मिळून 20 वर्ष झाली पण अजूनही महिलांचं नेतृत्व स्थानिक पातळीपुरतंच मर्यादित राहिलं. त्यांना राज्याच्या राजकारणात म्हणावी तशी संधी मिळत नाही किंबहुना अनेकदा डावललं जातं, असं का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)