कृष्णविवराचा फोटो घेऊनही तिला करण्यात आलं ट्रोल -
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Black Hole: कृष्णविवराचा फोटो घेणाऱ्या महिलेची गोष्ट #100Women

कृष्णविवराचा फोटो घेण्यासाठी द हॉरिझन टेलिस्कोप नावाचा एक उपक्रम राबवण्यात आला होता. या मोहिमेचं नेतृत्व एका महिलेने केलं.

केटी बोमेन असं त्यांचं नाव. त्यांनी कृष्णविवराचा फोटो घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण पुरुष सहकाऱ्यांचं श्रेय घेत असल्याचं सांगत त्यांना ट्रोल करण्यात आलं.

पाहा केटी बोमेन यांची गोष्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)