डोहाळे - या महिलेला लागलेत दगड खाण्याचे डोहाळे - पाहा व्हीडिओ

डोहाळे - या महिलेला लागलेत दगड खाण्याचे डोहाळे - पाहा व्हीडिओ

युगांडामध्ये राहणाऱ्या ब्रेंडा नग्गिटा यांना खडकाचे डोहाळे लागले आहेत. त्यांना पिका नावाचा आजार आहे. या आजारात जे पदार्थ खाणायोग्य नसतात, असे पदार्थही खावेशे वाटतात.

त्या बंबा नावाचं खडक खातात. हे जास्त खाल्ल्यामुळे त्या एकदा आजारी पडल्या होत्या. पण तरी त्यांची सवय सुटली नाही. पाहा त्यांची गोष्ट..

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)