खास आफ्रिकन लोकांसाठी बनवलेले 'हे' इमोजी तुम्ही पाहिलेत?-पाहा व्हीडिओ

खास आफ्रिकन लोकांसाठी बनवलेले 'हे' इमोजी तुम्ही पाहिलेत?-पाहा व्हीडिओ

21 वर्षीय ओप्लेरो याने 'झुझुक्वा' हे आफ्रिकन इमोजी बनवले आहेत. त्याला आफ्रिकेतील लोकांना जवळचे वाटतील असे इमोजी बनवायचे होते.

त्याने अनेक आफ्रिकन इमोजी बनवले. त्यापैकी कंगवा, बस, ज्यूस असे इमोजी त्याला खूप आवडतात. त्याच्या इमोजींसाठी त्याला दोन बक्षीसंही मिळाली आहेत.

भविष्यात 3डी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी शिकण्याचा त्याचा विचार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)