धनत्रयोदशी: दिवाळीच्या काळात झवेरी बाजाराला मोठा फटका - पाहा व्हीडिओ

धनत्रयोदशी: दिवाळीच्या काळात झवेरी बाजाराला मोठा फटका - पाहा व्हीडिओ

सणासुदीचा हंगाम असूनही भारतातील सर्वात जुनी व सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठअसूनही इथल्या सोन्याच्या विक्रीत घट नोंदवली गेली आहे.

विक्रीत किती घट झाली याची अचूक आकडेवारी कळली नसली, तरी इथल्या ज्वेलर्सच्या अंदाजानुसार व्यवसायामध्ये साधारणतः 25 टक्के नुकसान झालं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)