ऑस्ट्रेलियातील या डोंगरावर का केली पर्यटकांना बंदी?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ऑस्ट्रेलियातील या डोंगरावर का केली पर्यटकांना बंदी?

ऑस्ट्रेलियातला उलुरू डोंगर हा तिथल्या स्थानिक जमातीसाठी पवित्र मानला जातो. पण हा डोंगर पर्यटकांचंही आकर्षण आहे.

या डोंगरावर पर्यटक चढाई करून डोंगरमाथा गाठतात. यामुळे आपल्या भावना दुखावल्या जातात, असा युक्तिवाद स्थानिक नेहमी करत होते.

आता ऑस्ट्रेलियन सरकारने दखल घेत या डोंगरावर चढाई करण्याची परवानगी नाकारली आहे. शुक्रवारी, 25 ऑक्टोबरला पर्यटकांनी शेवटची चढाई करण्यासाठी गर्दी केली होती.

बीबीसीच्या फिल मर्सर यांचा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)