महिलांच्या दृष्टिकोनातून पॉर्न बनवणाऱ्या महिलेची कथा

महिलांच्या दृष्टिकोनातून पॉर्न बनवणाऱ्या महिलेची कथा

अतिशय हिंसक आणि विकृत पद्धतीने पॉर्न चित्रण होतं. मात्र एरिला लस्ट यांनी वेगळा विचार केला आहे.

लैंगिक शिक्षण होणं आवश्यक आहे या विचारातून त्यांनी पॉर्नकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन विकसित केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)