मुलगा गेल्याचं दु:ख बाजूला सारत त्यांनी बंड पुकारलं- पाहा व्हीडिओ

मुलगा गेल्याचं दु:ख बाजूला सारत त्यांनी बंड पुकारलं- पाहा व्हीडिओ

तरुण आणि हाताशी आलेला मुलगा गेल्याचं दु:ख उराशी बाळगून त्यांनी बंडाची हाक दिली.

सुदानमधल्या या मातेने आपला मुलगा ज्या कारणांमुळे गेला त्यासाठी लढा सुरूच ठेवला.

राष्ट्राध्यक्ष बशीर यांच्याविरोधातील लढ्यावेळी त्यांचं नाव चर्चेत आलं. नेमका काय आहे त्यांचा संघर्ष? पाहा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)