बगदादीला संपवण्याची मोहीम अमेरिकेनं कशी पार पाडली? : पाहा व्हीडिओ

बगदादीला संपवण्याची मोहीम अमेरिकेनं कशी पार पाडली? : पाहा व्हीडिओ

इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी अमेरिकन हल्ल्यात मारला गेल्याची माहिती सोमवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली.

ही मोहीम नेमकी कशी पार पडली, बगदादी जगातील नंबर एकचा दहशतवादी होता का?

आणि आता त्याच्या मृत्यूनंतर इस्लामिक स्टेट संपेल का? जाणून घेऊया या व्हीडिओमधून...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)