बुलेट ट्रेन भूसंपादनाला शेतकऱ्यांचा का आहे विरोध?

बुलेट ट्रेन भूसंपादनाला शेतकऱ्यांचा का आहे विरोध?

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हे सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट 2022 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. दोन शहरांमध्ये धावणाऱ्या या प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी जमीन संपादनाचं काम सुरू आहे. पण हे भूसंपादन वादात सापडलंय.

अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून मिळणारा जमिनीचा भाव मान्य नाही. दक्षिण गुजरातमधील शेतकरी त्यासाठी कोर्टातही गेलेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छारा यांनी जाणून घेतलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)