लडाख केंद्रशासित झाल्यावर स्थानिक लोकांना फायदा होईल की तोटा? खऱ्या रँचोच्या नजरेतून...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

लडाखच्या भवितव्याबद्दल सोनम वांगचुक यांना काय वाटतं?

लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळं काढून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची घोषणा 5 ऑगस्टला झाली.

आता उद्या म्हणजेच 31 ऑक्टोबरला या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. लडाखमधल्या लोकांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं थ्री इडियट फेम संशोधक आणि शैक्षणिक प्रयोगांचे प्रणेते सोनम वांगचुक यांच्याकडून...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)