या गावात बाळांना नावानं नव्हे, तर संगीताच्या धुनीनं हाक मारली जाते
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

या गावात बाळांना नावानं नव्हे, तर 'या' पद्धतीनं मारली जाते हाक - पाहा व्हीडिओ

मेघालयातल्या कोंग थाँग या गावातील प्रत्येक आई आपल्या बाळासाठी स्वतंत्र गाण्याची चाल रचते. बाळं मोठी झाली तरी त्यांना हाक मारायला तिच चाल वापरली जाते.

पण, गावात या परंपरेची सुरुवात कशी झाली, याची कुणालाच माहिती नाही. आई आणि वडील चालीचाच वापर करूनच बाळांना हाक मारतात.

पण, ही चाल रचण्याचा अधिकार आईचाच असतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)