ऑनलाईन गुलामीचं रॅकेट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'मोलकरीण विकत घ्या': बीबीसीच्या तपासात धक्कादायक अॅप्सचं पितळ उघड - व्हीडिओ

विविध अॅप्सच्या माध्यमातून घरी काम करणाऱ्या स्त्रियांना कार, टीव्हीप्रमाणे विकलं जातं.

गुगल प्ले आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवर ही अॅप्स उपलब्ध आहेत.

'For Sale' अशी पाटी नावापुढे लावून या स्त्रियांची ऑनलाईन विक्री केली जाते.

हे वाचलंत का?

'लोक न विचारता आमचे फोटो काढतात': तेजसच्या रेल होस्टेसची समस्या

निकाहच्या नावाखाली इराकी मौलवी करत आहेत मुलींची दलाली

'माझं अपहरण करून त्यांनी मला परदेशी वेश्याव्यवसायात ढकललं'

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)