या शाळेत दप्तर नाही, पुस्तकं नाहीत!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अशी शाळा जिथं दप्तर, पुस्तकं, शिक्षक असं काहीच नाही

या शाळेत शिक्षक नाहीत, पुस्तकं नाहीत आणि मुख्य म्हणजे मुलं परीक्षार्थी नाहीत.

आश्चर्य वाटलं ना! तामिळनाडूतल्या धर्मापुरी नावाच्या परिसरात मीनात्ची यांनी ही शाळा साकारली आहे.

शाळेच्या रुढ संकल्पनेला छेद देत त्यांनी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवणारी शाळा उभारली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)