दिवसाला 50 वेळा ध्यान करणारा अवलिया
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Meditation: दिवसाला 50 वेळा ध्यान करणारा अवलिया - व्हीडिओ

हा अवलिया दिवसातून 50 वेळाही ध्यान करतो.

ध्यान करण्यासाठी शांत जागा मिळणं आवश्यक असं आपल्याला वाटतं. पण ध्यान कॉफीशॉपमध्ये, ऑफिसमध्ये कुठेही होऊ शकतं, असं पॉम यांना वाटतं.

डोळे उघडे आहेत की बंद हे महत्वाचं नसून तुमचं मन एकाग्र आहे का हे महत्वाचं आहे, असं ते सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)