काश्मीर कलम 370 : 'व्यापार बुडाला आता जगयाचं कसं?'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

काश्मीर कलम 370 : 'व्यापार बुडाला आता जगयाचं कसं?'- पाहा व्हीडिओ

काश्मीरमध्ये कलम 370 हटवून आता 3 महिने पूर्ण झाले आहेत. कलम हटवल्यापासून काश्मिरमधील पर्यटन आणि अन्य व्यवसायांवर परिणाम झाला असल्याची चर्चा आहे.

या तीन महिन्यात काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यांत स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाल्याची बाबही समोर आली आहे.

गेल्या तीन महिन्यात काश्मीरमध्ये नेमकं काय घडलंय याचा आढावा श्रीनगरहून आमच्या प्रतिनिधी योगिता लिमये यांनी घेतला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)