या मुलीने वस्तू फेकली तरी तिची हाडं मोडतात
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'मी माझे हात लांब केले तरी माझं हाड मोडू शकतं' - व्हीडिओ

या मुलीला गंभीर आजार आहे. त्यामध्ये हाडं अत्यंत नाजूक असतात. ती कधीही तुटू शकतात.

ती मोठी झाल्यावर समस्या आणखी गंभीर होणार आहे.

हे वाचलंत का?

पंतप्रधान मोदींकडे ही मुलगी मदत का मागतेय?

कॅरम, सापशिडी खेळत मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांची गोष्ट

'मी 17 वर्षं शिक्षक होतो पण मला लिहिता, वाचता येत नव्हतं'

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)