गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने करूया कर्तारपूरची यात्रा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

गुरू नानक जयंती: कर्तारपूरची यात्रा अशी सुरू आहे - पाहा व्हीडिओ

एक महत्त्वाची घडामोड घडलीय ती भारत आणि पाकिस्तान दरम्यान...कर्तारपूरमध्ये.

शीखांसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला कर्तारपूर कॉरिडॉर भारतीयांसाठी खुला झाला आहे.

भारतातले शीख धर्मीय व्हिसा शिवाय पाकिस्तानमध्ये असलेल्या या गुरुद्वाऱ्याला भेट देऊ शकतील. 70 वर्षांच्या प्रयत्नांनंतर हे शक्य झालंय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)